ग्रामपंचायत खांबाळे | Grampanchayat Khambale
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

स्वच्छ, सुंदर आणि
समृद्ध खांबाळे

"परंपरेचा वारसा आणि विकासाचा ध्यास."
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि प्रगतशील गाव.

सूचना फलक
📢 खांबाळे ग्रामपंच्यातीची विशेष ग्रामसभा दिनांक २६ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय खांबाळे येथे आयोजित केली आहे. | 💧 घरपट्टी व पाणीपट्टी लवकरात लवकर जमा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. | ♻️ गावात कचरा साठू देऊ नका, स्वच्छता राखा. | 💻 खांबाळे ग्रामपंचायतच्या सेवा आता ऑनलाइन झाल्या आहेत, त्याचा लाभ घ्या.
Village View
आमची ओळख

निसर्गसंपन्न आणि
संस्कृती जपणारं गाव

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले खांबाळे हे गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि एकजूटीसाठी ओळखले जाते. ग्रामविकासाच्या माध्यमातून गावाचे आधुनिकीकरण करतानाच आम्ही आमची संस्कृती आणि परंपरा जपली आहे. शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता या त्रिसूत्रीवर आमचा भर आहे.

  • तंटामुक्त गाव
  • १००% साक्षरतेकडे वाटचाल
  • पर्यावरण पूरक उपक्रम
सांख्यिकी माहिती

गावाची सांख्यिकी

एकूण लोकसंख्या

१६०८

पुरुष ४६%
महिला ५४%

लिंग गुणोत्तर

११७३

प्रति १००० पुरुष

६५६

कुटुंब संख्या

७६%

साक्षरता

भौगोलिक क्षेत्र

५५३.६४ हेक्टर

५.५३ चौ.कि.मी.

३१

एकूण बचत गट

शेतकरी गट

आमचे नेतृत्व

विकासाचे सारथी

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले आमचे पदाधिकारी आणि प्रशासन.

Khambalae Sirpanch

श्रीमती. प्राजक्ता प्रसाद कदम

सरपंच

Upsarpanch

श्री. मंगेश पांडुरंग गुरव

उपसरपंच

Khambalae Gramsevak

श्रीमती. नयना गुरखे

ग्रामपंचायत अधिकारी

गावचा गौरव

जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत

सन २०२१-२०२२

विकासकामे आणि प्रशासकीय सुधारणांसाठी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार

सलग ५ वर्षे (२०१८-२०२२)

स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनात सातत्यपूर्ण कामगिरी.

तंटामुक्त व निर्मल ग्राम

सन २०११-१२

शांतता आणि सामाजिक एकोपा राखल्याबद्दल सन्मान.

स्थानिक उद्योग

Featured
Cashew Industry

कोकणस्वाद काजू उद्योग

मोहितेवाडी, खांबाळे

श्री. दीपक शंकर चव्हाण यांनी सुरू केलेला हा उद्योग रोजगार निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. येथे उच्च प्रतीचे कोकणी काजू प्रक्रिया केले जातात.

संपर्क करा